मालेगाव सह ग्रामीण भागात ऐन पिकांच्या काढणीच्या वेळीस गारपीठसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चारा पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्याने आता ऐन उन्हाळ्यात दुभत्या जनावरांवर भटकंतीची वेळ आली आहे.