परभणी शहरासह जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा परभणीकरांना चांगलाच तडाखा बसला असून घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचा मोठं नुकसान झाल आहे.