पुण्याच्या भोर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानं हिरडस मावळ खोऱ्यात भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पहाटे सलग 4 ते 5 तास पडलेल्या मुसळधार पावसानं, हिरडस मावळ खोऱ्यातल्या अनेक गावातील शेतकऱ्यांनी शेतात काढणी करून ठेवलेले भात पीक भिजले आहे.