छत्रपती शिवाजीराजे यांचे तेरावे वंशज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले यांनी काल शेगाव संत नगरी येथे श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.