सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा एक अनोखा अंदाज समोर आला.जिल्हा परिषदेच्या जिपा महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमा दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी आपल्यातली कला सादर केली.अक्षय कुमार व परेश रावल यांच्या हेराफेरी चित्रपटातील एका सुरेख आणि कॅमेडी गाण्यावर विशाल नरवाडे चांगलेच थिरकले.