इगतपुरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दारणा धरण 86 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे सहा दरवाजे चार फुटांनी उघडण्यात आले