पालघरच्या दातीवारे समुद्रकिनाऱ्यावर कोस्टगार्डच्या गस्ती पथकाला समुद्रातील खडकावर दोन व्यक्ती संशयास्पद स्थितीत दिसल्या. मुंबईहून आलेल्या चेतक हेलिकॉप्टरने तातडीने तेथे उतरून चौकशी केली