राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमधील अंथुर्णे येथील शेताला भेट दिली. पेरू व द्राक्षांच्या बागेत त्यांनी शेतकऱ्यांसोबत शेकोटीजवळ बसून संवाद साधला