संत तुकाराम महाराज पालखीचे काटेवाडी येथे मेंढ्यांचे रिंगण पार पडले असून पालखी इंदापूर तालुक्यात प्रवेश झाला आहे इंदापूर तालुक्यात स्वागत करताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या पालखीचे सारध्य केले.