दत्तात्रय भरणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांवर ताण येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.