परळी शहरातील सौ कल्पना ऋषिकेश दहिफळे यांना कन्यारत्न झाल्यामुळे कुटुंबात तब्बल पाच पिढ्यांनंतर मुलीचा जन्म झाल्याने कुटुंबीयांनी अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला.