पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात आज वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या तुफान पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून जनजीवनावर त्याचा परिणाम झाला आहे.