वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या डव्हा यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.आठ दिवस चालणारी ही यात्रा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि कृषीदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते.