आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी, खेड येथील चार मालमत्तांचा ४ नोव्हेंबर रोजी 'साफेमा' कायद्यान्वये पुन्हा लिलाव होणार आहे. यापूर्वी प्रतिसाद न मिळाल्याने यावेळी सीलबंद निविदा मागविण्यात येतील.