पुण्यात जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभ काल झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला यावर अजित पवारांना सवाल केला असता अजित पवार बघा काय म्हणाले?