उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्या विवाहसोहळ्यातील काही व्हिडिओ समोर आले आहेत. यात वरातीत रोहित पवार यांच्यासह अजित पवारही डान्स करताना दिसत आहेत. "जय की बारात" असं फेसबूक पोस्टला कॅप्शन लिहित सुप्रिया सुळेंनी व्हिडीओ शेअर केला आहे.