उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना खडेबोल सुनावल्याचे पाहायला मिळाले. 'धरण करताना मंदिर जातातच की नाही.... तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो मी काय करायचे ते करतो. आपलं वाटोळं झालं हिंजवडीचं सगळं आयटी पार्क चाललं...', असं अजित पवार म्हणाले.