राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे आणि वक्तशीर कामकाजामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते नेहमी आपल्या भाषणातून आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना दम देतानाही पाहायला मिळालेत. आजही अजितदादांनी आपल्या भाषणातून पदाधिकाऱ्यांना सज्जड दम भरला आहे.