टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण? ते पण सांगा. सगळी यादी काढा, मग मराठी माणसाबद्दल बोला”, असं उपमुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले.