आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंदा ताईंची व्हीडिओ कॉलद्वारे विचारपूस केली.