उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील कोडोली येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. फूल आणि चॉकलेट देऊन त्यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केलेत.