डीसीपी निमित गोयल बंदोबस्तावर असतानाच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच दिवसापासून सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी ग्राउंडवर होते.