दापोलीतील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत आढळल्याने चर्चा रंगली आहे. स्थानिक मच्छिमारांनी डॉल्फिनला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण त्यात काही यश आलं नाही.