नागपूर 'एम्स'च्या मेस मधील जेवणात तळलेले सुरवंट,मेलेले किडे आणि मशरूम ऐवजी स्पंजचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.