जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचं उत्पादन होतं, मात्र यावर्षी रोगाचा प्रादुर्भाव पडला असल्यानं उत्पादनात मोठी घट झाली आहे, त्यामुळे भाव जरी चांगला मिळत असला तरी देखील खर्चही निघाला नसल्यानं शेतकरी नाराज आहेत.