महिन्याभरापासून पाऊस नसल्याने खानदेश विदर्भातून येत असलेल्या जीवनदायी म्हणून ओळख असलेल्या पूर्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे.