साताऱ्याच्या फलटण येथील जिंती गावांमध्ये काळभैरवनाथ जन्मोत्सव निमित्ताने प्रसिद्ध श्री जितोबा मंदिरामध्ये हजारो पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गावातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. या दीपोत्सवाचा क्षण आलेल्या भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.याची ड्रोन मधून घेतलेली खासदृश्य.