कोल्हापुरात आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी कोल्हापूरकरांनी तब्बल 51 हजार पणत्या लावून घाट उजळून टाकल्याचं पहायला मिळालं.