वरळीत दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. वरळीत प्रथमच भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या कार्यक्रमाला बॉडी बिल्डिंग मिस्टर एशिया संदिप सावळे, वर्ल्ड व्हिसलिंग चॅम्पियन निखिल राणे, सिने अभिनेते विजय पाटकर, जयवंत वाडकर हे उपस्थित होते.