पुण्याच्या भोर तालुक्यातील देगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे बालकवी संमेलन उत्साहात पार पडले. साताऱ्यात सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी हे कवी संमेनल घेण्यात आले.