देशभरात 50 हजारहून अधिक सरकारी नोकरीच्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. दिल्ली हायकोर्ट, UPSC, इंडियन नेव्ही, रेल्वे, इंडियन आर्मी आणि एम्समध्ये विविध पदांवर ही भरती होत आहे. इच्छुकांनी पात्रता, वयोमर्यादा आणि अंतिम तारखा तपासणी करून वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.