दिल्ली-एनसीआरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सभोवतालच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं.