गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या भीतीने ग्रामीण भागातल्या नागरिकांनी चुली पेटवायला सुरुवात केलीय. त्यामुळे याचा परिणाम लाकडाच्या मागणीवर झालेला आहे.