महाराष्ट्रात तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण, कल्याण आणि पुनऊत्थानासाठी महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी व्यक्ती हक्काचे संरक्षण व कल्याण मंडळ (राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळ) स्थापन करण्यात आले आहे. मात्र या मंडळामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे.