एक्स्प्रेस गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागा नसल्याने आणि आरक्षण मिळत नसल्याने ६-७ तास उभे राहून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.