कृषी विज्ञान केंद्राचे कृषी प्रदर्शन 2026 यंदा 17 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान भरणार आहे यावर्षी हे प्रदर्शन तब्बल आठ दिवस भरणार असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञान आधारित शेती मालाची पिके पाहण्यास मिळणार आहेत. कृषी विज्ञान केंद्रात खोडवा उसाचे ए आय तंत्रज्ञान आधारित तब्बल 150 टन उत्पादन प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना पाहण्यास मिळणार आहे.