हिंगोली जिल्ह्यात दाट धुक्याची चादर पसरली आहे. दररोजच्या या धुक्यामुळे भाजीपाला, हळद व इतर पिकांवर रोगराई वाढत आहे.