पशु संवर्धन विभाग, गवळाऊ गोवंश जतन संवर्धन, संशोधन पैदासकार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीन आयोजन. गवळाऊ कालवड, गवळाऊ गायी, गवळाऊ वळू असे तीन गटात प्रदर्शन. प्रदर्शनात १४६ जनावरांचा सहभाग.