जळगावच्या ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थांच्या संत मुक्ताबाई राम पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. ज्ञानोबा, तुकोबा व मुक्ताईंच्या नामघोषात संत मुक्ताबाई राम पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेनं झालं आहे.