अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावरून 'येळकोट येळकोट जयमल्हार' च्या जयघोषात पालखी सोहळ्याचे कऱ्हा नदीवर शाही स्नानसाठी प्रस्थान झालं. यावेळी पालखी सोहळ्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.