टाळ मृदूंगांच्या निनादात, विठुरायाच्या नामघोषात परिसर दुमदुमला. दिंड्याचे विधिवत पूजा करून आरती करत दिंड्याचे प्रस्थान. पुरुषांसह महिला वारकरीही डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात मोठ्या उत्साहात विठुरायाच्या भेटीला पंढरपूराकडे मार्गस्थ झाल्यात.