बारामतीमधील आकाश टी कॉर्नर येथे आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडाकाच्या थंडीत चहाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी बारामतीच्या नागरिकांशी मनमोकळ्या गप्पादेखील मारल्या आहेत.