उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून तीन वर्षांपूर्वी सत्तांतर घडवले होते. तरीही राजकीय वैर न बाळगता त्यानी आज शिवसेना ठाकरे पक्ष आमदार आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करुन संजय राऊत यांच्या तब्येची चौकशी करीत त्यांना लवकर बरे व्हा असा निरोप दिला आहे.संजय राऊत गेले काही दिवस आजारी असल्याने उपचार घेत आहेत.