आजपासून दादाजी कोंडदेव स्टेडियममध्ये उपमुख्यमंत्री प्रिमियम लीग क्रिकेट चषक सामने रंगणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.