लोणावळ्यातील कार्ला एकविरा गडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबियांनी एकविरा आईला साडी चोळीसह ओटी अर्पण केली. आज पहाटे देवीची विधिवत पूजा अभिषेक झाल्यावर एकनाथ शिंदे कुटुंबीयांनी दिलेला शालू कार्ला एकविरा देवस्थाचे पुजारी यांनी आई एकविरेला नेसवला.