राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांच्या कन्या मुक्ताचा विवाह सोहळा उत्साहात पार पडत आहे. या शुभप्रसंगी उपस्थित राहण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला होता. दादांचा तो शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लग्न मंडप परिसरात दाखल झाल्या.