उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज बारामतीच्या दौऱ्यावर होत्या, त्यावेळी त्यांनी सकाळी विद्या प्रतिष्ठान येथील अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली, यावेळी त्यांनी नतमस्तक होऊन फुले वाहून आदरांजली अर्पण केली.