उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या असता त्यांना अनेक बारामतीकर भेटले. त्यांनी नागरिकांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.