उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याकडे आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार या आता बारामतीच्या आमदार झाल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.