नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील देशमुखवाडी, सायलवाडी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात आणि त्यांच्या घरावरील पत्र उडून गेली पतरावरील ऊर्जा म्हणून ठेवलेली दगड घरात पडली.